राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार
पत्रकार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभाचे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघा तर्फे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील : रविवार दिनांक 5 जानेवारी 2025. वेळ दुपारी 2.30 वाजता
ठिकाण : रोटरी क्लब सभागृह जैन मंदिर रोड शालिमार जवळ नाशिक.
प्रति, मा. अध्यक्ष
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ
आयोजक बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ
पुढील ऑनलाईन फॉर्म मध्ये आपण आपली माहिती भरून सबमिट बटन दाबावे.
निवड झाल्यास पत्रकार सहाय्यता निधीसाठी रुपये 2500 सहभाग देणगी देणे आवश्यक आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क 9850981210