जागतिक योग दिना निमित्त बाळशास्ञी जांभेकर योग गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंञित
दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर या राष्ट्रीय स्तरावर कार्यारत पञकार संघातर्फे. 21जुन या जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन योगक्षेञात ऊल्लेखनीय कार्यकरणा-या पुरुष व महिलांना बाळशास्ञी जांभेकर योग गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असुन त्यासाठी योग प्राशिक्षक, योग शिक्षक , योग अभ्यासक योग मार्गदर्शक आदी विविध क्षेत्रात कार्यरत महिला व पुरुषांकडुन आॕनलाईन प्रस्ताव आमंञित करण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तीनीं सोबतच्या आॕनलाईन लिंकवर क्लिक केल्यावर आॕनलाईन फाॕर्म मोबाईलमधे ओपन होईल त्यात आपली माहीती भरुण सबमिट बटन दाबावे आपला फाॕर्म आॕनलाईन दाखल होईल. यातुन पञकार संघाच्या निवड समितीकडुन ज्यांची निवड केली जाईल त्यांना बाळशास्ञी जांभेकर योग गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. फाॕर्म भरण्याची अंतिम मुदत 30 मे 2022 पर्यंत. अधिक माहीतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा किंवा मोबाईल/ व्हाटसअप नंबर 9850981210 वर संपर्क करावा.
दर्पणकार बाळ शात्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्काराकरिता प्रस्ताव अर्ज ( ऑनलाईन ) https://www.kalakunjprakashan.com कृपया सदर पोस्ट आपल्या मिञ मैञीणी व स्नेहीजनांना पाठवुन सहकार्य करावे जेणेकरुण सुयोग्य व्यक्ती पर्यंत ही पोस्ट पोहोचेल. महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, दर्पणकार बा. जा. पञकार संघ
निवड झालेल्यानां कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क् रुपये 1500/- भरणे अपेक्षित आहे.