Women Rising Star Award 2024
कृतिका महिला बहुउद्देशीय संस्था या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Women Rising Star Award 2024 या पुरस्कारासाठी आपल्या क्षेत्रात अव्दितीय कामगिरी केलेल्या महिलांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.
आपली माहिती /बायोडाटा पुढील ऑनलाईन फॉर्मवर भरून सबमिट बटन दाबावे किंवा व्हॉटस्अॅप क्रमांक 9850981210 वर आपली माहिती पाठवावी.
या Women Rising Star Award 2024 पुरस्कारासाठी निवड झाल्यास सहभाग देणगी रु.2,000/- आवश्यक आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
Women Rising Star Award फॉर्म
प्रति, मा. अध्यक्ष
कृतिका महिला बहुउद्देशीय संस्था