स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराकरिता प्रस्ताव अर्ज ( ऑनलाईन )
अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे
स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराकरिता प्रस्ताव अर्ज (ऑनलाईन) प्रस्ताव पुढील फॉर्ममध्ये भरून पाठवावा.
सदर राष्ट्रीय पुरस्कार समारंभ नाशिक येथे कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर एप्रिल/मे महिन्यात नाशिक येथे संपन्न होत असून अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत, या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणत्याही क्षेत्रतील कर्तृत्ववान महिला प्रस्ताव पाठवू शकता. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पत्रकार संघाच्या कोविड पत्रकार साह्यता निधीसाठी रूपये 3000/- सहभाग शुल्क भरणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क मो. 9850981210
प्रति ,
प्रदेशाध्यक्ष
अखिल भारतीय पत्रकार संघ
4, दुसरा मजला, मणियार टॉवर, हिरालाल लेन कॉर्नर, रविवार पेठ, नाशिक - 422001, मो.9850981210,
मा.महोदय,
आपल्या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा पुरस्कारासाठी माझी माहिती पुढील प्रमाणे पाठवित आहे.
आपण मला पुरस्कार जाहीर केल्यास तो स्विकारण्यास माझी स्विकृती असून मी नाशिक येथे होणार्या कार्यक्रमास उपस्थित राहीन. राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्यास संस्थेच्या नियमानुसार रु 3000/- सहभाग शुल्क भरण्यास माझी संमती आहे. कृपया माझा प्रस्ताव स्विकृत करावा हि नम्र विनंती.